Surprise Me!

Ravi Rana, Bacchu Kadu वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, राणा आज शिंदेंच्या भेटीला| Kishori Pednekar

2022-10-30 21 Dailymotion

एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंद केल्यानंतर पन्नास खोके एकदम ओके अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये वाद सुरू झाला. हा वाद आता विकोपाला गेला आहे. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर 50 खोके घेतल्याचा आरोप केला आहे. बच्चू कडू यांनी राणांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना थेट राज्य सरकारलाच इशारा दिला.<br /><br />#RaviRana #BacchuKadu #KishoriPednekar #JPNadda #Gujarat #GulabraoPatil #EknathShinde #DevendraFadnavis #UdaySamant #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon